Chaturang

$17.00$25.00

This product is currently out of stock and unavailable.

SKU: chaturang Category:

Description

महाराष्ट्र मंडळ व्हिक्टोरिया  आपल्या मराठी संस्कृतीच्या चार पटांवर आधारित प्रस्तुत करत आहे “चतुरंग”
महाराष्ट्राची यशोगाथा , महाराष्ट्राची शौर्यकथा , …आपल्या या पुण्य भूमीच्या चरणी ठेवुनी माथा …!
घेऊनि  हीच ज्योत हाती आणि  गुणकौशल्याचे रंग .. आपण सर्व मिळून साजरा करूया “चतुरंग”
येत्या 26 मे रोजी मराठीसाठी समर्पित आगळावेगळा कार्यक्रम , पवित्र माती लावून कपाळी, घेऊन येत आहेत आपली मेलबर्नची  मंडळी !!

Additional information

Tickets

Individual Adult, Individual Child