Savarkar – Ek Zanzawat

$10.00

Out of stock

SKU: shevde-program-tickets Category:

Description

जन्म- ९ नोव्हेंबर १९६१ (बलिप्रतिपदा)

शिक्षण- एम. फिल. पी. एच. डी.

  • वयाच्या २१ व्या वर्षपासून प्रवचन-व्याख्यान क्षेत्रात आहेत.
  • भारताचार्य, धर्मभूषण प्रा. सु. ग. शेवडे यांचे चिरंजीव.
  • ब्र. प . पु . स्वामी वरदानंद भारती यांचे अनुग्रहित शिष्य.
  • यूनेस्कोशी संलग्न असलेल्या मुक्त्त आंतरराष्ट्रीय विद्यापीठाकडून ‘Historical and cultural Studies of Kashmir’ या प्रबंधामुळे डॉक्टरेट प्रदान. जगातील १९८ देशात हा प्रबंध पोहचला.
  • अंदमान येथिल सेल्यूलर तुरुंगात स्वातंत्र्यवीर सावरकर आत्मापर्णादिनी (२६ फेब्रुवारी ) व्याख्यान देणारा एकमेव वक्ता . अंदमानावरीत जहाज व विमानात व्याख्याने देण्याची अनोखी कामगिरी.
  • स्वित्झर्लंडमधील माऊंट टिटलिस या यूरोपातील सर्वोच्च शिखरावर बर्फात उभे राहून उपस्थितांना हनुमान जयंती म्हणजेच शिवपुण्यतिथी दिनी ‘शिवराय’ ऐकवले.
  • इटलीतील व्हेनिस या तरंगत्या शहरातील Saint Mark’s Square मधून, जेथे उभे राहून पोप जगातील कॅथलिकांना नववर्षाचा शुभसंदेश देतात, तेथे उभे राहून ‘विवेकानंद’ सांगितले .
  • लंडन, पॅरिस, मौरिशिस, दुबई येथे व्याख्याने.
  • बद्रि-केदार-गंगोत्री-यमुनोत्री-कशी-गया-प्रयाग आदि तीर्थस्थानी प्रवचने देण्याचे भाग्य लाभले.
  • विविध विषयांवरील ३८ पुस्तके प्रकाशित. धार्मिक, अनुवाद, कादंबरी, ललित चरित्रे, बालकुमार वाङ्मय, ऐतिहासिक अशा विविध विषयांवर विपुल लेखन.
  • क्रांतिचक्र या हिंदी महानाट्याचे लेखक.
  • देश विदेशात सहस्त्रावधी कार्यक्रम संपन्न.

When:

Sunday, 28th May 2017.

Registration: 1:00 PM

Lecture Time: 2:00 to 3:30 PM

Questions & Answers – 3:30 to 4:00 PM

Where:

Chandler Community Center, Isaac Rd, Keysborough, VIC 3173