Description
आतापर्यंत आपल्याला कळले असेलच की ‘हौस’ (Haus) हा नूतन कार्यक्रम आपल्यातील सुप्त गुणांना साद घालतो आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित या हौस नावाच्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात आपणासर्वांचा सहकुटुंब सहभाग असावा.
When:
Saturday, 26th May 2018
Registration starts: 1:00 PM
Where:
River Gum Performing Arts Theatre, 58 – 96 Fordholm Road, Hampton Park, VIC 3976