Maharashtra Mandal Victoria.

Gudhi Padwa 2017

Tickets are no longer on sale for this program.

This product is currently out of stock and unavailable.

SKU: gudhi-padwa-2017 Category:

चैत्राची सोनेरी पहाट,

नव्या स्वप्नांची, नवी लाट,

नवा आरंभ नवा विश्वास,

नव्या वर्षाची हीच खरी सुरुवात


महाराष्ट्र मंडळ आपल्या सर्वांना मराठी नूतन वर्षानिमित्त हार्दिक शुभेछया देत, नवीन वर्षाच्या प्रित्यर्थ आयोजित केलेल्या “पाडवा २०१७” ह्या कार्क्रमासाठी आमंत्रित करीत आहेत.

कार्यक्रमाची रूपरेखा

दि. २ एप्रिल २०१७ रविवार (Sunday, 2nd April 2017)

वेळ सकाळी ८.३० (8.30 am)

नोंदणी  – 9.00am

साडे तीन मुहूर्त –  9.30am

कला संगीतोत्सव् – 10am

अल्पोउपहार – 11.30am

स्थळ  / Venue

Brighton Town Hall, Corner of Carpenter & Wilson Street Brighton, VIC


तरी त्वरा करा आणि आजच आपले तिकीट बुक करून मराठी नवीन वर्षाचे स्वागत करण्यास सज्ज व्हा  !

Tickets

Family 2 + 2 (For Members only), Individual (For Members and their Parents), Individual (For Non Members)

Back to Top