Description
येती दिवाळी आपण चार नवोदित प्रख्यात कलावंतांबरोबर साजरी करणार आहोत. विभावरी आपटे व हृषीकेश रानडे यांच्या सुमधुर गायनाने तर “जादूची पेटी” ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातुन व keyboard वर अत्यंत प्रभुत्व असलेले प्रसिद्ध सत्यजित प्रभू हे साथीला असतील. नटरंग मधिल “वाजले की बारा”, कट्यार काळजांत घुसली या सारख्या कलाकृतीतून गाजलेली अमृता खानविलकर.
When:
Saturday, 21st October 2017.
Registration: 8:45 AM
Where:
Kingston Arts Centre,
979 Nepean Highway,
Moorabbin. VIC 3189