Shivjayanti online community event

नमस्कार रसिकहो,
Rising Starz Production Australia
आपल्या करीता घेऊन आली आहे खास “शिवजयंती” निमित्त मराठी गाण्यांचा अतिशय सुमधुर कार्यक्रम.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपले कलाकार घडवणार आहेत समृद्ध शिवरायांच्या गीतांची दृकश्राव्य रूपातील सुरेल सफर.
हा ‘शिवजयंती’ कार्यक्रम आपल्या साठी आणणार आहेत मेलबोर्न, सिडनी आणि पर्थ मधीलच स्थानिक कलाकार.

संकल्पना आणि दिग्दर्शन: नरेन कुलकर्णी

निवेदन: निलेश डोंगरे

संकलन: निलेश डोंगरे आणि अथर्व कुलकर्णी

सहाय्यक दिग्दर्शन: योगेश सोनार आणि निलेश डोंगरे
लेखन सहाय्य: असीम परब

विशेष सहकार्य: महाराष्ट्र मंडळ व्हिक्टोरिया (MMVIC)

कलाकार:
आरुष पांढरे, ईश्वरी वाडेकर, हेमांगी अकोलकर, गौरी कुलकर्णी, निलेश डोंगरे, आणि नरेन कुलकर्णी.
तसेच मेलबर्न, सिडनी आणि पर्थ मधील बालकलाकार

हा कार्यक्रम पूर्व-मुद्रित(pre-recorded) असून YouTube वर प्रक्षेपित केला जाणार आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

रवीवार दि. 20 मार्च 2022.
सायं: 6:30 ते 7:00 (मेलबर्न/ सिडनी)
दुपारी: 1:00 ( भारत)
दुपारी: 3:30 (पर्थ)

कृपया खालील youtube लिंकला क्लिक करून,

1. चॅनेल subcribe करा.
2. You Tube स्क्रीन च्या उजव्या बाजूस खाली “SET REMINDER” ला क्लिक करा.
3. छत्रपती शिवरायांच्या जयंती निमित्त सादर केलेला कार्यक्रम पाहायला विसरू नका!!!….
आणि हो…आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा🙏🙏🙏😊😊😊
ई-मेल: risingstarz9999@gmail.com

Date

Mar 20 2022
Expired!

Time

6:30 pm - 7:00 pm

Location

Online

Organizer

Rising Starz
Email
risingstarz9999@gmail.com