स्मृतिगंध- दिवाळी पहाट 2021

नमस्कार रसिकहो, Rising Starz ऑस्ट्रेलिया तुमच्या करीता घेऊन आली आहे खास दिवाळी निमित्त ‘स्मृतिगंध-दिवाळी पहाट’ हा मराठी गाण्यांचा अतिशय सुमधुर कार्यक्रम.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपले कलाकार घडवणार आहेत समृद्ध मराठी संगीताची दृकश्राव्य रूपातील सुरेल सफर.
श्रोतेहो, या कार्यक्रमाच्या माध्यमातुन आपल्या भेटीला येणार आहेत मराठी भावगीते, नाट्यगीते, चित्रपट गीते, भक्तीगीते, लावणी आणि अतिशय सुरेख अशी theme medley.
हा ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रम आपल्या साठी आणणार आहेत मेलबोर्न आणि सिडनी मधीलच स्थानिक गायक-गायिका असून भारतातून पार्श्वगायिका नेहा सिन्हा या विशेष सहभागी होणार आहेत.

Date

Nov 06 2021
Expired!

Time

7:00 am - 9:00 am
Category