|
नमस्कार मंडळी!
दर ऑगस्ट मध्ये होणारा युवा कार्यक्रम जल्लोषात साजरा करण्याची परंपरा या वेळीही पाळण्यात आली. आबालवृद्धांचा जोष वाखाणण्यासारखा होता. मेहनतीतून बसवलेले पारंपारिक नाच, कोळी नृत्य आणि तत्कालीन परिस्थितीवर भाष्य करणारे नाटक, अशी मेजवानी प्रेक्षकांना मिळाली. प्रेक्षकांनी मध्यंतरात पिझ्झा आणि मफीन्सची मजा लुटली . कार्यक्रमाच्या दुसर्या भागात एकापेक्षा एक सुंदर प्रेम गीतांची बरसात तरुण मंडळींनी केली.
एकुण कार्यक्रम चांगलाच रंगला होता.
या कार्यक्रमाचे फोटोज आणि व्हिडियोज लवकरच मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जातील.
Managing Committee 2010
YUVA! युवा!
आला! आला!! तरुणाईचा जोष असलेला आणि आबालवृद्धांना आवडणारा आपला युवा कार्यक्रम आला!!!
Our ever popular program YUVA!
Date: 8th August, Sunday Time: 2pm to 6pm Venue :Rowville Secondary College Performing Arts Centre Eastern Campus Humphreys Way Rowville, VIC 3178 MELWAY REF: 82 F, 1 Admission: Family (STRICTLY YOUR OWN!) $ 50.00 (Two Adult and Two Children) Adult - $15.00 Children under 5 years are free. Non-members- $25.00 Please pay to the following MMVIC Account BSB # 033-060 Account # 12-9069 (Reference as Membership Number + Yuva # tickets) E.g. MR216-Yuva 2A2C (2 adults and 2 children) RSVP by Payment till 1st August Note - LIBRARY will not be operating on this day Looking forward to seeing you all on the day!
Managing Committee 2010 |